मराठीत
आम्ही काय घेतोनाव, WhatsApp नंबर, तुम्ही कोणत्या प्रॉडक्टबद्दल विचारलं आणि कधी घ्यायचा विचार आहे. हे फक्त तुम्ही परवानगीचा बॉक्स टिक केल्यावरच घेतलं जातं.
कोण पाहू शकतोफक्त तो व्यवसाय ज्याच्या स्टॉलचा QR तुम्ही स्कॅन केला — त्याच्या स्वतःच्या PIN ने.
कशासाठीतो व्यवसाय तुम्हाला WhatsApp वर कॅटलॉग, ऑफर आणि फॉलो-अप पाठवू शकेल म्हणून.
आम्ही कधीही घेत नाहीपासवर्ड, OTP, बँक किंवा कार्ड माहिती. तुमच्या फोनवर काहीही डाउनलोड होत नाही.
विक्री नाहीतुमची माहिती आम्ही कोणालाही विकत नाही.
मेसेज बंद करायचे / माहिती काढायचीत्या व्यवसायाला WhatsApp वर STOP लिहा. तुमची माहिती पूर्णपणे काढून टाकायची असेल तर खालील नंबरवर संपर्क करा.
In English
What we collectName, WhatsApp number, the product the visitor asked about, and when they plan to buy. Collected only after the visitor ticks the consent box.
Who sees itOnly the business whose stall QR the visitor scanned, using its own PIN.
WhySo the business can send its catalogue, offer and follow-up on WhatsApp.
What we never collectPasswords, OTPs, bank or card details. Nothing is downloaded to your phone.
Not soldWe do not sell your information to anyone.
Where it is storedOn secure Microsoft Azure servers in India (Central India region).
CookiesOnly a login cookie for businesses viewing their own lead list. Visitors are not tracked.
Stop messages / delete dataReply STOP to the business on WhatsApp. To delete your data completely, contact us below.
संपर्क / Contact: Manoj Hujband · WhatsApp +91 99705 51799
शेवटचा बदल / Last updated: 13 Nov 2026
← StallSetu