by Hustling India · Nashik
प्रदर्शनातील स्टॉलसाठी लीड नोंदणी.
ग्राहक स्टॉलवरचा QR स्कॅन करतो, प्रॉडक्ट्स बघतो आणि स्वतःच्या परवानगीने नाव व WhatsApp नंबर देतो.
व्यवसायाला त्या ग्राहकांची यादी मिळते, म्हणजे प्रदर्शनानंतर फॉलो-अप करता येतो.
Lead capture for exhibition stalls.
Visitors scan a stall's QR code, view its catalogue, and share their name and WhatsApp number only with their consent.
The business gets an organised list of interested visitors to follow up after the expo.
आम्ही पासवर्ड, बँक, कार्ड किंवा OTP माहिती कधीही मागत नाही. कोणतंही ॲप डाउनलोड करायची गरज नाही.
We never ask for passwords, bank, card or OTP details. No app download is needed.
संपर्क / Contact: Manoj Hujband · WhatsApp +91 99705 51799